Saturday, September 5, 2020

गडहिंग्लज तालुका दहा दिवस लॉकडाऊन


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याकरिता गडहिंग्लज शहरासह तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. यामुळे गडहिंग्लज तालुक्यात सोमवार (दि. ७) ते बुधवार (दि. १६) पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यात बंदची नागरिकांनी मागणी केली होती.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

No comments:

Post a Comment

२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...