गारगोटी (प्रतिनिधी) :
गारगोटी येथील जिल्हा परिषद सदस्या रेश्मा राहूल देसाई यांच्या मार्फत शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये औषध फवारणी पंप, कडबाकुट्टी मशिन, खोरे, पार, टिकाव, पाटी, ताटपत्री, शिलाई मशिन साहित्य युवक नेते राहुल बजरंग देसाई व जिल्हा परिषद सदस्या रेश्मा राहुल देसाई यांच्या हस्ते राहुल देसाई यांच्या गारगोटीतील संपर्क कार्यालयात वाटप करण्यात आले. या वेळी गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे,शिवराज देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, जीतु भाट, सचिन देसाई, सतिश सावंत, एम. एम. कांबळे, दतात्रय कांबळे, अशोक भावकर, सुभाष थोरबोले, संदिप मांगले, सागर परिट, दिगंबर गायकवाड, किसन इंदुलकर, सदाम बागवान, अशोक सुतार, विष्णु ताम्हणकर, रवि जाधव, विनायक परिट, सुहास कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बातम्या व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625
No comments:
Post a Comment