Monday, May 27, 2024

आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल 99.45 टक्के; 29 शाळांचा निकाल शंभर टक्के

आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल 99.45 टक्के; 29 शाळांचा निकाल शंभर टक्के  

आजरा वृत्तसेवा :

 दहावी परीक्षेचाचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये आजरा तालुक्याचा निकाल 99.45 टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी तालुक्यातून 1282 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 1275 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी तालुक्यातील 33 पैकी तब्बल 29 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

तालुक्यातील शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे :

​व्यंकटराव हायस्कूल आजरा : 98.99%
झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल आजरा : 95.45%
उत्तूर विद्यालय : 98.48%
वसंतरावदादा पाटील हायस्कूल उत्तूर : 94.87

 शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढील प्रमाणे :

​आजरा हायस्कूल 
​पं. दीनदयाळ विद्यालय आजरा  
​शारदाबाई चव्हाण गर्ल्स हायस्कूल आजरा 
​रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूल आजरा 
​​पार्वती शंकर हायस्कूल उत्तूर 
​पेरणोली हायस्कूल 
​मडिलगे हायस्कूल 
​भादवण हायस्कूल 
​आदर्श हायस्कूल शिरसंगी 
​आदर्श हायस्कूल गवसे 
​एरंडोळ हायस्कूल 
​चाफवडे हायस्कूल  
​रवळनाथ हायस्कूल देवर्डे 
​दाभिळ हायस्कूल  
​माऊली हायस्कूल धनगरमोळा  
​डायनॅमिक पब्लिक स्कूल सुळेरान  
​वाटंगी हायस्कूल  
​मलिग्रे हायस्कूल  
​आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी 
​केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी 
​महात्मा फुले हायस्कूल हात्तिवडे  
​आण्णासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड  
​राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे  
​माध्यमिक विद्यालय आरदाळ 
​ल. बा. चोरगे हायस्कूल बेलेवाडी  
​कर्मवीर विद्यालय चिमणे  
​भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी 
​छ. शिवाजी विद्यालय होन्याळी 
माध्यमिक विद्यालय कोळींद्रे 
============

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...