27 मे रोजी दहावीचा निकाल; जाणून घ्या निकाल पाहण्याची अधिकृत संकेतस्थळे
पुणे वृत्तसेवा :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार (दि. २७) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये निकालाची छापील प्रत देण्यात येणार आहे.
SSC Result : अधिकृत संकेतस्थळे :
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9marathi.com
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची
इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
=======================
No comments:
Post a Comment