आजरा तालुक्याचा बारावीचा निकाल 97.11 टक्के
आजरा वृत्तसेवा :
बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये आजरा तालुक्याचा निकाल 97.11टक्के इतका लागला आहे. या परिक्षेसाठी तालुक्यातून 832 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 808 विद्यार्थी पास झाले आहेत.
तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज प्रमाणे निकाल
आजरा कनिष्ठ महाविद्यालय - 96.45%
आजरा कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभाग - 100%
उत्तूर ज्युनिअर कॉलेज - 97.67%
बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज निंगुडगे - 86.66%
ऊर्दू ज्यूनिअर कॉलेज आजरा - 82.60%
व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा - 100%
ओम पॅरामेडिकल आजरा - 100%
आर्टस, सायन्स अण्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज (पं. दीनदयाळ विद्यालय) आजरा - 100%
नवकृष्ण हॅली उत्तूर - 100%
===========
No comments:
Post a Comment