आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालूक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बुधवारी दिवसभरात ३१ नवे कोरोना बाधीत सापडले आहेत. दिवसभरात सापडलेल्या रुग्णांत महागोंड १०, सुळे ७, लाकूडवाडी १, गजरगाव १, पेद्रेवाडी २, पारपोली १, पेरणोली १, उत्तूर २, वाटंगी १, किणे १, सरोळी २, मोरेवाडी २. दिवसभरात आढळलेल्या रुग्णांत २० पुरुष तर ११ स्त्री आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment