कोल्हापूर (प्रतिनिधी) :
🔳कोल्हापूर जिल्ह्यात एस.टी.महामंडळाची लॉकडाऊन काळातील वाहतूक खालिलप्रमाणे सुरु आहे.🔳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚌 कोल्हापूर ते जयसिंगपूर मार्गावर दिवसभरात १३ फेऱ्या होतात.सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ४५ मिनिटे अंतराने धावतात.
🚌कोल्हापूर ते इंचलकरंजी मार्गावर दिवसभरात २१ फेऱ्या होतात.सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ३० मिनिटे अंतराने धावतात.
🚌कोल्हापूर ते कोडोली मार्गावर दिवसभरात जाऊन येऊन ६ फेऱ्या होतात.कोल्हापूर मधून ०७.३०, १२.४५, १६.१० तर कोडोली येथून ०९.००, १४.३० व १७.३० वाजता धावतात.
🚌 कोल्हापूर ते मलकापूर मार्गावर दिवसभरात ४ फेऱ्या होतात. कोल्हापूर आगाराच्या दोन फेऱ्या कोल्हापूरातून सकाळी ८.३० व दुपारी ३.३० वाजता तर मलकापूर मधून १०.३० व सायंकाळी १७.३० वाजता धावतात.
🚌 कोल्हापूर ते गडहिंग्लज (कापशी/माद्याळ मार्गे)मार्गावर दिवसभरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ८ फेऱ्या धावतात.
🚌 कोल्हापूर ते गारगोटी ३ फेऱ्या तर मुरगुड मार्गावर २ फेऱ्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत धावतात.
🚌 कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर सकाळी ८.१५ ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ४ फेऱ्या धावतात.
🚌 कोल्हापूर ते आजरा(कापशी/माद्याळ मार्गे) मार्गावर १ फेरी दुपारी १६.३० वाजता धावते.
🚌कोल्हापूर ते कुरुंदवाड मार्गावर सकाळी ११.०० व सायंकाळी ५.३० वाजता अशा २ फेऱ्या धावतात.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment