Monday, June 1, 2020

मेढेवाडीत कोरोना बाधित रूग्ण; आजरा तालुक्याची एकूण संख्या ५२


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यात कोरोना मिटर वाढतच चालले आहे. सोमवारी रात्री उशिरा आणखी एक युवक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात कोरोनाचे ५२ रूग्ण झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात मेढेवाडीतील युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तो कोविड सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणात आहे. सदर युवक २९ मे रोजी घाटकोपर येथून अ‍ाला आहे. सोमवारी दिवसभरात तालुक्यात कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास डिजिटल मिडिया
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...