आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यातील हरपवडे येथील महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५१ झाली आहे. सदर महिला रायगडहून १७ मे रोजी आली आहे. ती सध्या होम क्वाँरटाईनमध्ये होती.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडिया
7410168989
No comments:
Post a Comment