आजरा (प्रतिनिधी) :
मंगळवारी आजरा तालुक्यातील १७ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज दिल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारी पुन्हा तालुक्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सरोळी येथे तीन तर बहिरेवाडी व मेढेवाडी गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ५७ झाली आहे. हे रुग्ण तालुक्यातील २६ गावात आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment