कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोरोनाबाधित बेळगावच्या रेड झोन मधून चंदगड तालुक्यात प्रवेश केला. तसेच संचारबंदी असताना देखील गर्दी जमवून चंदगड शहरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात चंदगड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अॅड. संतोष मळवीकर यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात याकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
No comments:
Post a Comment