कोल्हापूर (प्रतिनिधी) :
अखेर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. सदर मयत इचलकरंजी मधील कोरोना रुग्ण आहे. गुरूवारी संध्याकाळी चार वाजता मृत्यू झाला. 20 एप्रिल रोजी रुग्णाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. सदर व्यक्ती 60 वर्षांची होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अखेर अपयश आले. औपचारिक बाबींची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
बातमी व जाहिरात करीता संपर्क
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment