Friday, April 24, 2020

गडहिंग्लजातील सुभाष थिएटरमधील जुगारावर छापा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज शहरातील सुभाष थिएटरमध्ये चाललेल्या जुगारावर पोलीसांनी छापा टाकला.  याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आले. तसेच ७ लाख ७२ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये रोख रकमेसह सहा मोटारसायकल, दहा मोबाइल, जेवनाचे साहित्य आदी जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...