मुंबई (प्रतिनिधी) :
मुंबई महानगरपालिकेचा महत्वाचा विभाग असणार्या बेस्टच्या एकूण १५ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सात कंडक्टर, चार बेस्ट ड्रायव्हर, दोन बेस्ट विद्युत विभाग कर्मचारी, दोन परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment