Thursday, April 23, 2020

कसबा बावड्यातील महिला कोरोनामुक्त


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर शहरातील कसबा बावड्याच्या मराठा कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. १४ दिवसाच्या उपचारानंतर गुरूवारी (दि. २३) रोजी सदर महिलेचा सलग दुसर्‍या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे सदर महिला कोरोनामुक्त झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातील तिसरा कोरोनाचा रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...