कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख वाटप सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार 26 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, याची सर्व मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.
===============
Subscribe to:
Post Comments (Atom)
२१जुलै रोजी आजरा नगरपंचायतीसमोर भजन व ढोल ताशा सह आंदोलनाचा इशारा...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा (रजि.) प्रणित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने आजरा नगरपंचाय...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment