आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. शनिवारी दिवसभरात ६१ जणांचा कोरोनाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. मुमेवाडी येथील ६४ वर्षीय स्त्रीचा कोल्हापूर येथे कोरोनाने मृत्यू झाला अहे. आज दिवसभरात उत्तूर १३, चव्हाणवाडी ५, महागोंड ५, महागोंडवाडी १, किणे ३, कानोली १, मेंढोली १, मडिलगे ३२ असे एकूण ४७ जण पाॅझीटीव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये २९ पुरुष तर ३२ स्त्रीयांचा समावेश आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment