आजरा (प्रतिनिधी) :
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले आहेत. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
विकास न्यूज तर्फे शहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली....!!
Bhavpurna Shradhanjali
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपुर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeletebhavpurna shradhanjali
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली.
ReplyDelete