Friday, May 1, 2020

दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविला


मुंबई (प्रतिनिधी) :

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. दुसरे लॉकडाऊन ३ मे पर्यंत होते. आता त्यात दोन आठवड्यांनी वाढविला आहे. आता  १७ मे पर्यंत तिसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आज सकाळीच देशातील रेड, अॉरेंज व ग्रीन झोनमधील जिल्हे जाहीर करण्यात आले आहेत.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...