Tuesday, April 21, 2020

संकेश्वरमधील आणखी एक तरूणी कोरोनाबाधित


बेळगाव (प्रतिनिधी) :

बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नसल्याची दिलासादायक बातमी असताच मंगळवारी संध्याकाळी संकेश्वर शहरात एका तरूणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. सदर २५ वर्षीय तरूणीला संकेश्वर शहरातील सापडलेल्या पहिल्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सीमाभागात कोरोनाचा दुसरा रूग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागाला लागून असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
विकास मिडीया न्यूज 
7410168989

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...