Monday, April 20, 2020

कोल्हापूरात पकडलेल्या त्या कंटेनरमधील आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

मुंबईहून हसन (कर्नाटक) येथे जाताना कोल्हापूरमध्ये एक कंटेनर पकडन्यात आला होता. या तपासणी केलेल्या कंटेनर मधील ४२ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. रविवारी याच कंटेनरमधील पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चार दिवसांपूर्वी हा कंटेनर पेठ वडगांव येथे पकडला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९ झाली असून त्यापैकी तीन रूग्ण बरे झाले आहेत.

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...