कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये मंगळवारी सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंत 46 टक्के मतदान झाले. एकुण 318 मतदान केंद्रांवर 2,55,737 मतदारांपैकी 1,17,644 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 57051, महिला 60588 तर इतर 5 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे :
नगरपरिषद
जयसिंगपूर – 49747 पैकी 15512, 31.18%,
मुरगूड – 10128 पैकी 5538, 54.68%,
मलकापूर -4934 पैकी 2865, 58.07%
वडगाव - 23044 पैकी 12963, 56.25%
गडहिंग्लज-30161 पैकी 13380, 44.36%
कागल – 28753 पैकी 14457, 50.28%
पन्हाळा - 2967 पैकी 1626, 54.80%
कुरुंदवाड - 22224 पैकी 11671, 52.52%
हुपरी - 24802 पैकी 10461, 42.18%
शिरोळ - 24539 पैकी 11000, 44.83%
नगरपंचायत
आजरा -14686 पैकी 7673, 52.25%
चंदगड - 8315 पैकी 4528, 54.46%
हातकणंगले - 11437 पैकी 5970, 52.20%
========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment