कोल्हापूर, वृत्तसेवा :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आदर्श दूध उत्पादक म्हणून सुशांत गणपती पार्टे व राणी सुशांत पार्टे रा. एैनी पैकी करंजवाडी, ता. राधानगरी यांचा तसेच गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांची गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी व व्हाइस चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच संघ सेवेतून सेवानिवृत्त झालेले धनंजय यादव (मरळी), चंद्रकांत चौगुले (नूल), संतराम कळेकर (गिजवणे), संजय शिंदे (गारगोटी) यांचा गोकुळ परिवारच्यावतीने सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे सर्व संचालक मंडळाच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच पार्टे कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment