कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार रिंगणात; जाणून घ्या विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवार
कोल्हापूर, वृत्तसेवा :
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 4) रोजी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. माघारीच्या प्रक्रियेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी 121 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात कमी सात उमेदवार राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी तर सर्वात जास्त 17 उमेदवार चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी रिंगणात आहेत. सर्वच मतदारसंघातील लढतीचे चित्र माघारी नंतर स्पष्ट झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होईपर्यंत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापून निघणार आहे. जाणून घ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवार :
271- चंदगड विधानसभा मतदार संघ :
1. कुपेकर-बाभुळकर नंदाताई ऊर्फ नंदिनी (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, तुतारी वाजवणारा माणूस)
2. कांबळे श्रीकांत अर्जुन (बहुजन समाज पार्टी, हत्ती)
3. राजेश नरसिंहराव पाटील (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी, घड्याळ)
4. अर्जुन मारोती दुडंगेकर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर)
5. खोराटे मानसिंग गणपती (जनसुराज्य शक्ती, नारळाची बाग)
6. परशराम पांडुरंग कुद्रे (संभाजी ब्रिगेड पार्टी, शिवणयंत्र)
7. अप्पी ऊर्फ विनायक विरागोंडा पाटील (अपक्ष बादली)
8. अशोक शंकर आर्दाळकर (अपक्ष, ट्रम्पेट)
9. अक्षय एकनाथ डवरी (अपक्ष, शिट्टी)
10. जावेद गुलाब अंकली (अपक्ष हिरा)
11. तुलसीदास लक्ष्मण जोशी (अपक्ष, बासरी)
12. नदाफ समीर महंमदइसाक (अपक्ष, हिरवी मिरची)
13. प्रकाश रामचंद्र रेडेकर (अपक्ष, ऊस शेतकरी)
14. मोहन प्रकाश पाटील (अपक्ष, स्टूल)
15. रमेश सटुपा कुट्रे (अपक्ष, टेबल)
16. शिवाजी सटुपा पाटील (अपक्ष, पाण्याची टाकी)
17. संतोष आनंदा चौगुले (अपक्ष, कपाट)
272- राधानगरी विधानसभा मतदार संघ :
1. आबिटकर प्रकाश आनंदाराव (शिवसेना, धनुष्यबाण)
2. कृष्णराव परशराम ऊर्फ के. पी. पाटील (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, मशाल)
3. पांडुरंग गणपती कांबळे (बहुजन समाज पार्टी, हत्ती)
4. युवराज रामचंद्र यडुरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन)
5. आनंदराव यशवंत ऊर्फ ए. वाय. पाटील (अपक्ष, ट्रम्पेट)
6. कुदरतुल्ला आदम लतीफ (अपक्ष, टेबल)
7. के. पी. पाटील (अपक्ष, चिमणी)
273- कागल विधानसभा मतदार संघ :
1. अशोक बापू शिवशरण (बहुजन समाज पार्टी, हत्ती)
2. घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, तुतारी वाजवणारा माणूस
3. मुश्रीफ हसन मियालाल (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, घड्याळ)
4. रोहन अनिल निर्मळ (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन)
5. धनाजी रामचंद्र सेनापतीकर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर)
6. अॅड. कृष्णाबाई दिपक चौगुले (अपक्ष, ब्रीफ केस)
7. पंढरी दत्तात्रय पाटील (अपक्ष, रोड रोलर)
8. प्रकाश तुकाराम बेलवाडे (अपक्ष, शिट्टी)
9. राजु बाबू कांबळे (अपक्ष, हिरा)
10. विनायक अशोक चिखले (अपक्ष, ऑटोरिक्शा)
11. सातापराव शिवाजीराव सोनाळकर (अपक्ष, ट्रम्पेट)
274-कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ :
1. अमल महादेवराव महाडिक (भारतीय जनता पार्टी, कमळ)
2. ऋतुराज संजय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात)
3. सुरेश सायबु आठवले (बहूजन समाज पार्टी, हत्ती)
4. अरूण रामचंद्र सोनवणे (स्वाभिमानी पक्ष, क्रेन)
5. विशाल केरु सरगर, (राष्ट्रीय समाज पक्ष शिट्टी)
6. विश्वास रामचंद्र तराटे, (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए), शिवण यंत्र)
7. गिरीश बाळासाहेब पाटील (अपक्ष, बुध्दीबळ पट)
8. माधुरी भिकाजी कांबळे (अपक्ष गॅस शेगडी)
9. अॅड. यश सुहास हेगडे पाटील (अपक्ष, कोट)
10 वसंत जिवबा पाटील (अपक्ष, नारळाची बाग)
11. सागर राजेंद्र कुंभार (अपक्ष, हिरा)
275-करवीर विधानसभा मतदार संघ :
1. गायकवाड विष्णु पांडुरंग (बहुजन समाज पाटील, हत्ती)
2. चंद्रदीप शशिकांत नरके (शिवसेना, धनुष्य बाण)
3. राहुल पी. एन. पाटील (सडोलीकर) (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात)
4. कांबळे हरी दत्तात्रय, (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए) शिवण यंत्र)
5. दयानंद मारुती कांबळे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर)
6. बाबा उर्फ संताजी फत्तेसिंगराव घोरपडे (जनसुराज्य शक्ती, नारळाची बाग)
7. अरविंद भिवा माने (अपक्ष, कॅरम बोर्ड)
8. असिफ शबाब मुजावर (अपक्ष, अंगठी)
9. अॅड. कृष्णाबाई दिपक चौगले (अपक्ष, हिरा)
10. जाधव माधुरी राजु (अपक्ष, प्रेशर कुकर)
11. अॅड. माणिक शिंदे (अपक्ष, शिट्टी)
276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ :
1. अभिजीत दौलत राऊत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन
2. राजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना) धनुष्यबाण
3. श्याम भिमराव पाखरे (बहुजन समाज पार्टी) हत्ती
4. संजय भिकाजी मागाडे (लोकराज्य जनता पार्टी) नागरिक
5. चंद्रशेखर श्रीराम मस्के (अपक्ष) ऑटोरिक्शा
6. मोहिते दिलीप जमाल (अपक्ष) हिरा
7. राजेश भरत लाटकर (अपक्ष) प्रेशर कुकर
8. विनय विलास शेळके (अपक्ष) त्रिकोण
9. शर्मिला शैलेश खरात (अपक्ष) ट्रम्पेट
10. डॉ. गिरीष रामकृष्ण पुणतांबेकर (अपक्ष) गॅस सिलेंडर
11. सदाशिव गोपाळ कोकितकर (अपक्ष) दूरध्वनी
277- शाहुवाडी विधानसभा मतदार संघ :
1. डॉ. भारत कासम देवळेकर सरकार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन
2. शामला उत्तमकुमार सरदेसाई (बहुजन समाज पार्टी), हत्ती
3. सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) मशाल
4. अभिषेक सुरेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष) शिट्टी
5. आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापु) (संभाजी ब्रिगेड पार्टी) शिवणयंत्र
6. खोत संतोष केरबा (कामगार किसान पार्टी) अंगठी
7. डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग
8. अॅड. दिनकर गणपती घोडे (अपक्ष) नागरिक
9. धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (अपक्ष), ऑटोरिक्शा
10. विनय वि. कोरगावकर (सावकर) (अपक्ष), भेंडी
11. विनय वि. चव्हाण (सावकर) (अपक्ष), झोपाळा
12. सत्यजित बाळासाहेब पाटील (आबा) (अपक्ष) चिमणी
13. सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष) गळ्याची टाय
14. संभाजी सिताराम कांबळे (अपक्ष) बॅट
278- हातकणंगले विधानसभा मतदार संघ :
1. अमर राजाराम शिंदे (बहुजन समाज पार्टी), हत्ती
2. आवळे राजू (बाबा) जयवंतराव (इंडियन नॅशनल कॉग्रेस), हात
3. दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) (जनसुराज्य शक्ती), नारळाची बाग
4. डॉ. क्रांती दिलीप सावंत (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलेंडर
5. डॉ. गणेश विलासराव वाईकर (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), ट्रम्पेट
6. डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (स्वाभिमानी पक्ष), शिट्टी
7. अजित कुमार देवमोरे (अपक्ष), ऑटोरिक्शा
8. अशोक तुकाराम माने (अपक्ष), झोपाळा
9. आवळे शिवाजी महादेव (अपक्ष), बॅट
10. कराडे धनाजी लहु (अपक्ष), कपाट
11. कांबळे वैभव शंकर (अपक्ष) प्रेशर कुकर
12. तुकाराम सबाजी कांबळे (अपक्ष), जातं
13. देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष), ट्रक
14. प्रगती रविंद्र चव्हाण (अपक्ष), ऊस शेतकरी
15. प्रदिप भिमसेन कांबळे (अपक्ष) फलदांज
16. सतिश संभाजी कुरणे (अपक्ष), लिफाफा
279- इचलकरंजी विधानसभा मतदार संघ :
1. अमर राजाराम शिंदे, (बहुजन समाज पाटी), हत्ती
2. मदन सिताराम कारंडे, (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पाटी-शरदचंद्र पवार), तुतारी वाजवणारा माणूस
3. रवि गजानन गोंदकर, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रेल्वे इंजिन
4. राहुल प्रकाश आवाडे, (भारतीय जनता पार्टी), कमळ
5. प्रो. डॉ. प्रशांत गंगावणे सर, (देश जनहित पार्टी), शाळेचे दप्तर
6. बेलेकर सचिन किरण, (राष्ट्रीय समाज पक्ष), हिरा
7. शमशुद्दीन हिदायतुल्ला मोमीन, (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलेंडर
8. अभिषेक आदगोंडा पाटील (अपक्ष), बॅट
9. कारंडे मदन येताळा, (अपक्ष), अंगठी
10. चोपडे विठ्ठल पुंडलीक (अपक्ष), शिट्टी
11. रावसो गणपती निर्मळे (अपक्ष), लिफाफा
12. शाहुगोंड सातगोंड पाटील (अपक्ष), प्रेशर कुकर
13. सॅम उर्फ सचिन शिवाजी आठवले (अपक्ष), ट्रम्पेट
280- शिरोळ विधानसभा मतदार संघ :
1. गणपतराव आप्पासाहेब पाटील (इंडियन नॅशनल कॉग्रेस), हात
2. दादासो तुकाराम मोहिते (बहुजन समाज पार्टी), हत्ती
3. उल्हास संभाजी पाटील (स्वाभिमानी पक्ष), स्नॅपर
4. कांबळे विश्वजित पांडुरंग (रिपब्लिकन सेना), लिफाफा
5. राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर), (राजषी शाहू विकास आघाडी), शिट्टी
6. गजाला मुबीन मुल्ला (आष्टेकर) (अपक्ष) शिवणयंत्र
7. जितेंद्र रामचंद्र ठोंबरे (अपक्ष), प्रेशर कुकर
8. राहुल रामकृष्ण कांबळे, (अपक्ष), पेट्रोल पंप
9. शिला श्रीकांत हेगडे (अपक्ष), गॅस सिलेंडर
10. शंकर रामगोंडा बिराजदार (अपक्ष) बॅट
===========================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment