मनसेची पाचवी यादी जाहीर; कोल्हापुरातील या मतदार संघातील उमेदवाराचा समावेश
मुंबई, वृत्तसंस्था :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर निवडणूक लढवत असून आतापर्यंत ४ उमेदवार याद्या मनसेने जाहीर केल्यात. आज मनसेची पाचवी उमेदवार यादी घोषित झाली असून त्यात कोल्हापूर, बीड, नागपूर, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील काही जागांचा समावेश आहे. या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून युवराज येडूरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेची पाचवी यादी :
पनवेल - योगेश चिले
खामगाव - शिवशंकर लगर
अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटी
जळगाव जामोद - अमित देशमुख
मेहकर - भय्यासाहेब पाटील
गंगाखेड - रुपेश देशमुख
उमरेड - शेखर टुंडे
फुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा - राजेंद्र गपाट
उस्मानाबाद - देवदत्त मोरे
काटोल - सागर दुधाने
बीड - सोमेश्वर कदम
श्रीवर्धन - फैझल पोपेरे
राधानगरी - युवराज येडुरे
==================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा
घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास....
आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
संपर्क : 9765903651 / 7558675252 (प्रवीण सुतार)
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment