Friday, November 28, 2025

"परिवर्तन"चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांना अपक्ष उमेदवार बाकीयु खेडेकर यांचा पाठिंबा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सजंयभाऊ संभाजी सावंत यांना अपक्ष उमेदवार बाकीव निसार खेडेकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. कोल्हापूर येथे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. 
यावेळी माजी सभापती उदयदादा पवार, विक्रम देसाई, रविंद्र भाटले, सुफैयान खेडेकर, अब्दुल मजीद हिंग्लजकर, मकसूद लमतुरे, बाबु आगा, मकसद लामतुरे, अब्दुल मजीद हिंगलाजकर , मुजू खेडेकर,  सूफियान खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
===========================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...