आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सहाव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 27 असे एकूण 30 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 54 असे एकूण 63 अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी संजय सावंत, आबूताहेर तकीलदार, मौजूदअहमद माणगावकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवक पदासाठी अश्विनी चव्हाण (प्रभाग एक), पूजा डोंगरे (प्रभाग दोन), रहिमतबी खेडेकर (प्रभाग तीन), नदीम मुल्ला (प्रभाग चार), निशाद चाँद, इरम चाँद, तस्मिन सय्यद (प्रभाग पाच), सरोज बिरजे (प्रभाग सहा), असिफ सोनेखान, इकबाल शेख, सुहेल काकतीकर, अबूबक्कर पठाण (प्रभाग आठ), यास्मिन लतीफ, रुमाना तकीलदार (प्रभाग नऊ), सनाऊला चाँद, उमेद चाँद, लहू कोरवी, मेहताब आगा (प्रभाग दहा), समीर तकीलदार, समीर गुंजाटी (प्रभाग बारा), अभिषेक शिंपी (प्रभाग चौदा), नाजमीन लष्करे, बानू तळगुले, मीनाक्षी पुजारी (प्रभाग सोळा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
=============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment