Tuesday, April 20, 2021

गोकुळसाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा; पहा कुणाकुणाला मिळाली संधी


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) निवडणूकीसाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलची घोषणा नेतेमंडळीकडून करण्यात आली आहे. दोन्ही पॅनेलमधून अपेक्षित चेहर्‍यांनाच संधी मिळाली आहे. पॅनेलची घोषणा झाल्यानंतर निवडणूकीला आता निवडणूकीचा ज्वर वाढणार आहे. 

सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार :
सर्वसाधारण गट - रविंद्र आपटे, रणजित पाटील (मुरगुडकर), दिपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, अमरिष घाटगे, सत्यजीत पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, धनाजी देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटले, रविश पाटील कौलवकर, रणजीत बाजीराव पाटील
इतर मागास प्रवर्ग - पी. डी. धुंदरे
अनुसुचित जाती जमाती - विलास कांबळे
भटक्या विमुक्त - विश्वास जाधव
महिला प्रतिनिधी - शौमिका महाडिक, अनुराधा पाटील

विरोधी आघाडीचे उमेदवार :
सर्वसाधारण गट - विश्‍वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित के. पी. पाटील, विद्याधर गुरबे, एस.आर.उर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्‍वर शंकर चौगले, किसन बापुसो चौगले.
इतर मागासवर्ग - अमरसिंह यशवंत पाटील.
अनुसुचित जाती जमाती - डॉ.सुजित मिणचेकर,
भटक्‍या विमुक्‍त - बयाजी देवू शेळके
महिला प्रतिनिधी - सुश्‍मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...