गारगोटी (प्रतिनिधी) :
भुदरगड तालुक्यात कोरोनामीटर वाढतच आहे. स्थानिकांनामध्ये कोरोनाचा समूह संसर्ग होत आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी गारगोटी शहर १४ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व व्यापार्यांनी घेतला आहे. यानुसार गारगोटी शहर बुधवार (दि. ९) ते मंगळवार (दि. २२) पर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625
No comments:
Post a Comment