कोल्हापूर (प्रतिनिधी) :
राज्यातील पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. गडचिरोलीचे विद्यमान पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे कोल्हापूरचे नवीन पोलिस अधीक्षक असतील. कोल्हापूरचे विद्यमान पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागली आहे. अनेक जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या बदली करण्यात आल्या आहेत.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment