आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यात बुधवारी पुन्हा तिघे कोरोना पाॅझीटीव्ह सापडले आहेत. यापैकी किणे येथे आसामहून आलेले भारतीय सैन्य दलातील जवान यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोळींद्रे येथे मुंबईहून आलेल्या दोघांचा अहवाल देखील पाॅझीटीव्ह आला आहे. यामुळे तालुक्याचा कोरोना पाॅझीटीव्हचा आकडा पोहोचला 102 वर पोहचला आहे.
No comments:
Post a Comment