चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगडमध्ये आज एकूण 4 नवे रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे. चिंचणे गावातील रुग्णाच्या संपर्कातील आणखी दोन जण पोजिटिव्ह आले आहेत. शिवणगे आणि इब्राहिमपूर गावात प्रत्येक एका रुग्णाची वाढ झाली आहे.
तालुक्यातील एकूण रुग्णांची आकडेवारी
अलबादॆवी १
गवसॆ ३
सोनारवाडी १
चिंचणॆ १
नागणवाडी १
इब्राहिमपूर १
तेउरवाडी २
बोजुर्डे १
नागवे २
आज आलेल्या रिपोर्टनुसार रुग्णांची संख्या
शिवणगॆ १
इब्राहिमपुर १
चिंचणॆ २
No comments:
Post a Comment