गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
शुक्रवार (दि. २२) रोजी सायंकाळी गडहिंग्लज तालुक्याला धक्कादायक अहवालाला सामोरे जावे लागले. या वेळेच्या अहवालात गडहिंग्लज तालुक्यात आठ नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. गडहिंग्लज तालुक्यात आता रूग्णसंख्या 5 वरून थेट 13 वर पोचली आहे. नव्या रुग्णात सांबरे 1, हडलगे 1 , तावरेवाडी 1, तेरणी3, हनिमनाळ 1, गिजवणे 1 अशी आहे. हे सर्व रुग्ण मुंबईवरून आलेले आहेत.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment