गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज येथील युवा हॉटेल व्यावसायिक व प्रियदर्शिनी पतसंस्थेचे अध्यक्ष राहूल पाटील यांचे गुरूवारी वाढदिवसा दिवशीच हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाल्याने सार्यांनाच धक्का बसला. बुधवारी रात्रीपासून राहूल पाटील यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा सोशल मिडियावर देणार्या हातांना लागलीच श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग अोढावला. नगरसेविका शुभदा पाटील यांचे पती तसेच गडहिंग्लज अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक व्ही. एस. पाटील यांचे ते चिरंजीव होत.
No comments:
Post a Comment