आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 45 असे एकूण 49 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 99 असे एकूण 112 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. रविवारी नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धानंद ठाकूर, अशोक चराटी, परशराम बामणे, सुधीर कुंभार यांनी अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवक पदासाठी अश्विनी चव्हाण, भैरवी सावंत (प्रभाग एक), पूजा डोंगरे (प्रभाग दोन), समिना खेडेकर (प्रभाग तीन), मुसासरफराज पटेल, आदम खेडेकर, बाकीयू खेडेकर, सोयल पठाण, रशीद पठाण (प्रभाग चार), नाझिया खेडेकर, जस्मिन सय्यद, अस्मा दरवाजकर (प्रभाग पाच), शाहीन तकीलदार, अन्वी केसरकर, साधना मुरुकटे (प्रभाग सहा), अंजना कांबळे (प्रभाग सात), वासीम दरवाजकर, सिकंदर दरवाजकर, ताहीर लमतुरे (प्रभाग दहा), गीता सावंत, साक्षी फडके, स्मिता परळकर, वृषाली केळकर (प्रभाग अकरा) अनिकेत चराटी (प्रभाग बारा), परेश पोतदार (प्रभाग तेरा), सिद्धेश नाईक, विक्रम पटेकर (प्रभाग चौदा), शैलेश सावंत, सतीश बामणे (प्रभाग पंधरा), आसावरी खेडेकर, शफुरा मुराद, अश्विनी कांबळे (प्रभाग सोळा), जयश्री पटेकर, पूनम लिचम (प्रभाग सतरा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
===========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment