Monday, April 7, 2025

गवा रेड्याच्या हल्ल्यात सोहळे येथील एक जण जखमी

आजरा विकास न्यूज नेटवर्क :

सोहाळे पैकी बाची (ता. आजरा) येथील चंद्रकांत भिकू कोंडुसकर हे गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. कोंडुसकर  हे सोमवारी सकाळी खरिट नावाच्या शेतात शेळ्या चालण्यासाठी गेले होते. यावेळी दोन गव्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. यात कोंडुसकर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...