आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या शाळेतून शासकीय चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट 2024 या परीक्षेमध्ये प्रशालेतील इयत्ता नववी व दहावी या वर्गातून 104 विद्यार्थी बसले. पैकी 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 99.03% शाळेचा निकाल लागला.
1. कल्पक सुभाष सुतार
2. मधुरा महेश माने
3. साहिल शिवाजी मटकर
4. साक्षी शिवाजी राणे
5. श्रावणी शंकर पोतनीस
6. श्रेयश सचिन कुंभार
7. सृष्टी संजिव नाईक
1.आर्या दीपक सुतार.
2. आदिती अशोक नरके
3. अनुष्का अजित हरेर
4. आर्या उदय हेब्बाळकर
5. दर्शना दिलीप सुतार
6. कोमल पुंडलिक बागडी
7. मानसी अनिल पोटे
8. निखिल उदय पाटील
9. पारस मयंक दायला
10. प्रणव भगवान पाटील
11. ऋषा मनोज देसाई
12. संस्कार लिंगेश्वर पापरकर
13. शलाका ओमकार गिरी
14. शरयू दिलीप कांबळे
15. शार्दुल लक्ष्मण कविटकर
16. श्रेया संभाजी पाटील
17. श्रुती श्रीधर पंडित
18. सिद्धार्थ सयाजी पाटील
19. सिद्धी दशरथ तावडे
20. सिमरन भिकाजी पाटील
21. प्रणव बाळकृष्ण पेडणेकर
"क"श्रेणीमध्ये 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वरील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत या चित्रकला परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या एकूण गुणात या परीक्षेतील प्राप्त श्रेणीनुसार वाढीव गुण मिळणार आहेत. अ श्रेणी प्राप्त 07 गुण, ब श्रेणी प्राप्त 05 गुण व क श्रेणी प्राप्त विद्यार्थ्याला 03 गुण मिळणार आहेत. या सर्व प्रविष्ट व यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, सर्व वर्गशिक्षक यांची प्रेरणा व कलाशिक्षक कृष्णा दावणे यांचे मार्गदर्शन लाभले.
=================
No comments:
Post a Comment