आजरा (प्रतिनिधी) :
रात्रीच्या अहवालावरून आजरा तालुक्यातील किणे येथील दोघेजण पाॅझीटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे. कोल्हापूर येथील सीपीआर येथे तीन दिवसांपूर्वी स्वॅब देवून किणे येथे होम कोरोंटाईंन करण्यात आले होते. प्रशासन किणे येथे दाखल झाले आहे. यामुळे आता आजरा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे.
No comments:
Post a Comment