कोल्हापूर (प्रतिनिधी) :
मंगळवारी उशीरा कोरोना बाधितांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६ झाली असताना बुधवारी पुन्हा १९ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५५ झाली आहे
No comments:
Post a Comment