Thursday, November 20, 2025

शिवसेना ठाकरे गट शेतकरी सेनेच्या आजरा तालुका अध्यक्षपदी दिनेश कांबळे

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी सेनेच्या आजरा तालुकाध्यक्षपदी दिनेश कांबळे (पेरणोली) यांची निवड झाली. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. कांबळे हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. या निवडीकामी शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, ओंकार माद्याळकर, हरिश्चंद्र पाटील, प्रदीप पाचवडेकर, अमित गुरव, भिकाजी विभुते आदींचे सहकार्य लाभले.
=========================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...