Thursday, November 13, 2025

आजरा नगरपंचायत निवडणूक : गुरुवारी नगराध्यक्षसाठी तीन तर नगरसेवकसाठी चार अर्ज दाखल

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी चार असे एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी मंजूर मुजावर, अंजीरेआलम आबूताहेर तकीलदार, अमानुल्ला आगलावे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक तीन मधून सुमैय्या खेडेकर, प्रभाग सहा मधून साधना मुरुकटे, प्रभाग बारामधून समीर गुंजाटी तर प्रभाग चौदा मधून सूर्यकांत नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...