Monday, March 24, 2025

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (B.D.S) राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा शाळेचे सुयश

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप B.D.S. (ऑल इंडिया) परीक्षेमध्ये मध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर आजरा शाळेचे 23 विद्यार्थी मेडल प्राप्त ठरले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली मधून सानवी सागर किरुळकर (गोल्ड मेडल), राजवीर युवराज पोवार (गोल्ड मेडल), अविराज दयानंद पाटील (सिल्वर मेडल), स्वराली हनमंत गजरकर (सिल्वर मेडल), वरद एकनाथ वंजारे (सिल्वर मेडल), वेणू सचिन इंजल (सिल्वर मेडल), अर्पिता अश्विन डोंगरे (सिल्वर मेडल), अन्विता अजित चौगुले (सिल्वर मेडल), कनिष्क कुणाल पोतदार (ब्राँझ मेडल), (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी पाच)
इयत्ता दुसरी मधून राजनंदिनी सचिन इंदूलकर (सिल्वर मेडल), ज्ञाना विलास गवारी (सिल्वर मेडल ), काव्या जयदीप दोरुगडे (ब्राँझ मेडल), मनस्वी मनोज पंडित (ब्राँझ मेडल), रणवीर रणजीत डोंगरे (ब्राँझ मेडल), (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी सात )
इयत्ता तिसरी मधून पार्थ रवींद्र केळकर (गोल्ड मेडल ), अद्विता किशोर खोत (सिल्वर मेडल), केतकी रामदास होरटे(सिल्वर मेडल), दियती धीरज सनगर (सिल्वर मेडल), आर्यन विनोद दळवी (सिल्वर मेडल), यश संतोष जाधव (ब्राँझ मेडल), मृणाल अभिजीत पाटील (ब्राँझ मेडल), ज्ञानेश अभिजीत इंजल(ब्राँझ मेडल), संचिता संतोष राणे (ब्राँझ मेडल), (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी सहा)
इयत्ता चौथी मधून (प्रमाणपत्र धारक विद्यार्थी 11)
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका एस. पी. चव्हाण,  मार्गदर्शक शिक्षक एम. के. खोत, एन. सी. हरेर, एन. आर. हासबे, आर. व्हि. देसाई, एस. बी. डेळेकर, एल. पी.  कुंभार, आर. एच. गजरकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांची प्रेरणा मिळाली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...